अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय
महिला विकास कक्ष समिती आयोजित इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनींसाठी, ‘शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना रत्नागिरीतील ‘स्त्रीरोग व प्रसूति तज्ञ’ डॉ. तोरल शिंदे