अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय महिला विकास कक्ष समिती बातमी




अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष समितीतर्फे विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. शाखेतील इयत्ता अकरावीच्या मुलींसाठी सुरक्षा विषयक उपाययोजना – जनजागृती कार्यक्रम आज मंगळवार दिनांक 27/08/2024 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत पी.एस.आय. गायत्री पाटील मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी पोलीस हवालदार आदिती राऊळ मॅडम, गुरव मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. गोसावी सर, पर्यवेक्षक श्री. केळकर सर उपस्थित होते.