अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभाग

सोमवार दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालय या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांना तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वयंसेवकांनी जाऊन राखी बांधली. रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Scroll to Top