Bridge Course 2025-26

Ratnagiri Education Society’s

🏆 SUYASH ACADEMY 🏆

✅ Bridge Course (Foundation Course)
✅ IIT-JEE Mains/Advanced
✅ NEET
✅ MHT-CET

🎯 जे.ई.ई. / नीट / सी.ई.टी यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी रत्नागिरी सोडून कुठेही जाण्याची गरज नाही.

🎯 उत्तम कोचिंग आपल्या रत्नागिरी शहरात उपलब्ध आणि तेही नामांकित गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात !

👉 1 एप्रिल, 2025 पासून दहावी परीक्षा दिलेल्या आणि शास्त्र शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्ससुरू होत आहे.

👉 1 जून 2025 पासूनअकरावी तसेच JEE/NEET/CET चे नियमित वर्ग सुरू होतील.

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

📲 संपर्क: 7249006121,  8999389378

📩 सुयश अकॅडमी, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), ॲड. एन. एम. जोशी मार्ग, रत्नागिरी 415612

Scroll to Top